संपता संपता संपले एकदाचे २००८ वर्ष……दुपारी ऑफिसला जाताना मनात आले कि संपले २००८ आता काय २००९,  वाटले की असेच जर सगळी वर्षे संपली तर कसे हेईल मला तर आजुन जग फिरायचे आहे. विचार आला कि ३००० वर्ष कसे असेल मि बघु शलेक कि नाही?
पन तुम्हा सर्वांना पण एक मानाव लागेल कि वर्ष फार लवकर लवकर जातात ………खरच ना…)
बर ते जाऊद्या माझ्या कडून सर्वांना नविन वर्षांच्या हार्दिक सुभेच्छा.

{ 0 comments }

मि माझा ब्लॉग लिहीत आहे असे मी माझ्या आईला सांगितले मग काय आईने माझा ब्लॉग पाहीला आणि लगेच फोन वर माला सांगायला लागली कि किती चुका आहेत माझ्या मराठी लेखनात….मि म्हणालो……. असनारच ….कारण जवळपास ६ वर्षांन नंतर मि मराठी लिहीत आहे त्यात थोड्या तर चुका होनारच.

{ 0 comments }

जर तुम्हाला तुमचा मराठी ब्लॉग तयार करताना कशाहिप्रकारचा अडथळा किंवा काही प्रश्ऩ असतील तर मला बेझिजक विचारा किंवा मला ई-मेल करा माझा ई-मेल:  me@mangesh.org

नमस्कार मंडळी मंगेश.ओआरजी मधे आपले स्वागत आहे. इंटरनेटवर फार शोध केल्या नंतर असे लक्ष्यात आले कि मराठीमधे ब्लॉग कसे तयार करायचे हे कोणत्याहि वेबसाईट वर उपलब्ध नाहिये. ब्लॉग तयार कसे तयार करायचे हे फार जणांनी लिहीले आहे पण ब्लॉग मराठी मधुन कसे लिहायचे हे कुठेही नाहिये. म्हणुन आपल्या मराठि बंधु बहिनींन साठी माझ्या कडुन एक भेट. या पोस्ट मधे तुम्हाला वर्डप्रेस मध्ये ब्लॉगचे खाते कसे उघडायचे आणि मराठि मधे कसे लिहायचे या बद्वल संपुर्ण माहिती मिळेल.

१) आपल्या इंटरनेट किंवा फायरफॉक्स मधे http://mr.wordpress.com ही वेबसाईट उघडा

wordpress-sign-up *ईमेज मोठी पहाण्यासाठी ईमेजवर ल्किक करा

http://mr.wordpress.com उघडल्या नंतर  Sign Up Now! या बटनावर क्लिक करा. वर्डप्रेसवर खाते उघडण्यासाठी काही महत्वपुर्ण गोष्टी ज्या तुमच्याकडे असणे आवश्यक आहे १) तुमचा ई-मेल आयडी २) मराठि मध्ये ब्लॉग लिहीण्याची ईच्छा. “कारण मानसाला कशाची ईच्छा असेल तरच तो मेहनत करतो”

[click to continue…]

{ 0 comments }

बकवास यापेक्षा काही म्हणुच शकत नाही जेव्हा मी अमिर खानचा गजनी पाहिला.   अँक्टिंग नावाचा काहितरी असतो पण ते हिंन्दी गजनी मध्ये कोणत्याही प्रकारे दिसतनाही.   तोच मी सुर्याचा (तमीळ गजनीचा हिरो) गजनी पाहिला काय अँक्टिंग केली आहे सुर्याने त्यामधे.   म्हणुन मी अमिरखानच्या गजनीला देत आहे १०० पैकी २० मार्क आणि तमीळ गजनीला देत आहे १०० पैकी ८०.   आहो अमिरखानला सोडा पण हिंन्दी गजनी मध्ये जेवढे दुसरे कलाकार होते त्यांनाही काहि खास अँक्टिंग करता आली नाही, ते लोक तरी काय करणार जर तुम्ही तमीळ कलाकारांना हिंन्दी चित्रपटामध्ये अँक्टिंग करायला सांगीतलात तर कसे जमेल.   अमिरखान सोडला तर हिंन्दी गजनीमध्ये ८०% कलाकार तमीळ गजनी मधले होते.   हिच फार मोठी चुक अमिरखानने केली आहे असे मला वाटते जर अमिरने तमीळ क्रु सोडुन हिंन्दी कलाकारांना चित्रपटात घेतले असते तर चित्रपट थोडा चांगला झाला असता.   जर तुम्हाला खरच चांगली अँक्टिंग पहायची असेल तर तमीळ गजनी पहा, मी शुअर आहे कि तमीळ गजनी तुम्हाला अमिरखानच्या गजनीपेक्षा चांगला वाटेल.

{ 0 comments }

Hardwork मेहनत

by Mangesh on December 25, 2008 · 0 comments

in Blogging

अक्षरशहा तीन आठवड्यानंतर आणि भरपुर मेहनति नंतर माझा बॉग तयार झाला आहे. आणि मी सध्या फार फार खुश आहे.

{ 0 comments }